Hina Khan Latest Photoshoot: या फोटोंमध्ये हिनाने आपल्या मिनी स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. त्यामुळं तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
मुंबई: टीव्हीवर आदर्श सूनेची भूमिका साकारणारी हिना खान सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. अलीकडेच तिने बोल्ड फोटोशूट केला आहे. चाहते हिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फोटो साभार : @realhinakhan/Instagram
या फोटोंमध्ये हिनाने आपल्या मिनी स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. त्यामुळं तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. फोटो साभार : @realhinakhan/Instagram
अलीकडेच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तिने विंटर फॅशनमध्ये आपले फोटो शेअर करून सोशल मीडियाचं तापमान वाढवलं होतं. त्यानंतर तिने ताजे फोटो शेअर करत लाखो चाहत्यांना घायाळ केलं आहे. फोटो साभार : @realhinakhan/Instagram
हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते सातत्याने प्रतिक्रिया देवून तिच्या सौदर्यांच कौतुक करत आहेत. फोटो साभार : @realhinakhan/Instagram
हिना खानने काहीही घातलं तरी ती फॅशन बनते. पाश्चिमात्य कपडे असोत वा पारंपरिक पोशाख असो, तिच्या प्रत्येक लुकवर चाहते घायाळ होतात. फोटो साभार : @realhinakhan/Instagram
हिना खान सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. तिला 11 मिलियनपेक्षा अधिक फोलोवर्स आहेत. फोटो साभार : @realhinakhan/Instagram
हिना खानच्या या लुकवर बॉलिवूडचे इतर सेलिब्रिटीही फिदा झाले आहेत. त्यांनी कमेंच बॉक्समध्ये प्रतिक्रिया देवून हिनाचं कौतुक केलं आहे. फोटो साभार : @realhinakhan/Instagram