बॉस लेडीच्या LOOK ची होतेय चर्चा; पाहा रुबिना दिलैकचा नवा PHOTOSHOOT
‘बिग बॉस 14’ मुळे ती खूपच लोकप्रिय झाली होती.
- -MIN READ
Last Updated :
0111
अभिनेत्री रुबिना दिलैक सतत आपल्या नवनवीन लुकमुळे चर्चेत असते.
0211
नुकताच रुबिनाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.
0311
त्यामध्ये ती लेहंग्यावर चक्क शूज घातलेली दिसत आहे.
0411
रुबिनाच्या या खास अंदाजची सध्या चांगलीच चर्चा होतं आहे.
0511
रुबिना कधी आपल्या लुकमुळे चांगलीच प्रसिद्ध होते. तर कधी त्याला ट्रोल करण्यात येत.
0611
रुबिना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.
0711
इन्स्टाग्रामवर तिचे खुपचं मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.
0811
'बिग बॉस 14' मुळे ती खूपच लोकप्रिय झाली होती.
0911
या पर्वाची ती विजेतीदेखील ठरली आहे.
1011
रुबिनाने अनेक मालिकांमध्ये काम केल आहे.
1111
तसेच रुबिनाने काही अल्बम सॉंगसुद्धा केले आहेत.
- First Published :