‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार आपल्या बोल्ड लुकने सर्वांना घायाळ करत आहे.
'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार आपल्या बोल्ड लुकने सर्वांना घायाळ करत आहे.
गायत्री दातारने नुकताच एक नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती व्हाईट रंगाच्या शर्टमध्ये दिसून येत आहे.
अलीकडे गायत्री दातार 'बिग बॉस मराठी' मध्ये सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.