JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शॉपिंगसाठी मार्केटमध्ये पोहोचल्या TMC खासदार नुसरत जहाँ, ग्लॅमरस लुकवर चाहते घायाळ

शॉपिंगसाठी मार्केटमध्ये पोहोचल्या TMC खासदार नुसरत जहाँ, ग्लॅमरस लुकवर चाहते घायाळ

नुसरत यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात त्या एका मार्केटमध्ये शॉपिंग करताना स्पॉट झाल्या.

0106

बंगाली अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. राजकारणात प्रवेश केल्यानंतरही त्या सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात.

जाहिरात
0206

नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नुसरत या निखिल जैन यांच्याशी लग्नाच्या बेडीत अडकल्या होत्या.

जाहिरात
0306

नुसरत यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात त्या एका मार्केटमध्ये शॉपिंग करताना स्पॉट झाल्या.

जाहिरात
0406

नुसरत जहाँ या फोटोंध्ये एका दुकानात बांगड्या खरेदी करताना दिसल्या. यावेळी त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

जाहिरात
0506

ट्रॅडिशनल आउटफिट्स, लाइट मेकअप कानात झुमके आणि कानात झुमके अशा सिंपल लुकमध्येही नुसरत खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

जाहिरात
0606

सध्या TMC खासदार असलेल्या नुसरत जहाँ यांना सामान्य तरुणींप्रमाणे बांगड्यांची खरेदी करण्याचा मोह आवरता आलेला नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या