JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ज्योतीसोबत लग्न करण्यासाठी KK ला करावी लागली होती अशी नोकरी, काही दिवसांपूर्वीच केला होता खुलासा

ज्योतीसोबत लग्न करण्यासाठी KK ला करावी लागली होती अशी नोकरी, काही दिवसांपूर्वीच केला होता खुलासा

यारों’, ‘तू आशिकी है’ आणि ‘लबों को’ सारख्या अनेक सुपरडुपर हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केके यांचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं.

0108

प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री आणि गायकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांचं पूर्ण नाव कृष्ण कुमार कुन्नथ असं होतं. परंतु ते केके म्हणूनच जगभर प्रसिद्ध होते.

जाहिरात
0208

यारों', 'तू आशिकी है' आणि 'लबों को' सारख्या अनेक सुपरडुपर हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केके यांचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं. कृष्ण कुमार कुन्नथ त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी तसेच त्यांच्या साध्य राहाणीमासाठी ओळखले जात होते.

जाहिरात
0308

केके आपली लव्हलाईफ आणि कौटुंबिक आयुष्य यांना नेहमीच लाइमलाईट पासून दूर ठेवत असे.

जाहिरात
0408

आता त्याच्या लव्हलाईफ आणि एकंदरीतच खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला चाहते धडपड करत आहेत.

जाहिरात
0508

केकेचा जन्म 23 ऑगस्ट 1968 मध्ये झाला होता. ते लहानाचे मोठे दिल्लीमध्ये झाले होते. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 6 महिने सेल्समन म्हणून काम केलं आहे.

जाहिरात
0608

परंतु हे काम त्यांनी का केलं याचा खुलासा त्यांनी काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता.

जाहिरात
0708

ही नोकरी त्यांनी फक्त आपलं बालपणीचं प्रेम असलेल्या ज्योतीसोबत लग्न करण्यासाठी केली होती.

जाहिरात
0808

अवघ्या 6 महिने त्यांनी ही नोकरी केली होती. त्यांनतर पत्नी आणि वडिलांच्या साहाय्याने आपल्या गायनाची आवड जोपासली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या