JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / The Family Man मधील सोज्वळ प्रियमणी खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस

The Family Man मधील सोज्वळ प्रियमणी खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस

पाहा मनोज वाजपेयीच्या ऑनस्क्रीन सोज्वळ पत्नीचा हॉट अंदाज; Photo पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

0116

'फॅमिली मॅन 2' या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

जाहिरात
0216

यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. तर मनोजच्या पत्नीच्या रुपात एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री झळकली आहे.

जाहिरात
0316

या अभिनेत्रीचं नाव प्रियामणी असं आहे. ती दक्षिण चित्रपटांची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

जाहिरात
0416

दक्षिण चित्रपटांमध्ये प्रियामणीची कारकीर्द खूप मोठी आहे.

जाहिरात
0516

तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटात अभिनय केला आहे.

जाहिरात
0616

प्रियामणीला 3 वेळा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे.

जाहिरात
0716

प्रियामणीला सर्वोत्कृष्ट नायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

जाहिरात
0816

2005 मध्ये आलेल्या 'पारुथीविरन' या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला होता.

जाहिरात
0916

प्रियामणी बॉलिवूडमध्ये सुद्धा झळकली आहे.

जाहिरात
1016

2010 मध्ये आलेल्या मल्टीस्टारर 'रावण' या चित्रपटात ती दिसून आली होती.

जाहिरात
1116

या चित्रपटात प्रियमणी सोबत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, चीयन विक्रम आणि गोविंदा अशी तगडी स्टार कास्ट होती.

जाहिरात
1216

याच वर्षी प्रियमणी 'रक्त चरित्र 2' या चित्रपटात सुद्धा दिसली होती.

जाहिरात
1316

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण च्या 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये एका गाण्यामध्ये प्रियमनी झळकली होती.

जाहिरात
1416

'फॅमिली मॅन' च्या पहिल्या सीजन मध्ये सुद्धा प्रियमणीनं काम केलं आहे.

जाहिरात
1516

त्यामध्ये शरद केळकर आणि मनोज वाजपेई सोबत तिची जोडी खुपचं पसंत करण्यात आली होती.

जाहिरात
1616

'फॅमिली मॅन 2' च्या ट्रेलरमुळे प्रियमणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या