JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तेजश्री प्रधानला सेल्फी काढणाऱ्यांचा येतो राग, कारण...

तेजश्री प्रधानला सेल्फी काढणाऱ्यांचा येतो राग, कारण...

कानाला खडा या कार्यक्रमात यावेळी भेटीस येणार आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. याही शोमध्ये तिनं बिनधास्तपणे आपली मतं मांडली.

0106

कानाला खडा या कार्यक्रमात यावेळी भेटीस येणार आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. याही शोमध्ये तिनं बिनधास्तपणे आपली मतं मांडली.

जाहिरात
0206

तेजश्रीला आपलं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवायला आवडतं. ती म्हणाली, मी लोकशाही मानते. तरीही दुसऱ्याच्या आयुष्यात मीडियाचं जास्त डोकावणं होतं. ते तिला अजिबात आवडत नाही.

जाहिरात
0306

तेजश्री आणि आस्ताद काळे यांचं तिला काही सांगायचेय नाटक करतेय. याबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली, नाटक संपल्यावर लोक भेटायला येतात. पण नाटकाबद्दल काहीही न बोलता सेल्फी काढतात. त्यांना त्यातच रस असतो.

जाहिरात
0406

सेल्फी काढणाऱ्यांचा तेजश्रीला राग येतो. ही माणसं तिला आवडत नाहीत.

जाहिरात
0506

तेजश्री प्रधान आणि संजय मोने यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या.

जाहिरात
0606

होणार सून मी ह्या घरची मालिकेमुळे तेजश्री घराघरात पोचली. तिचा ती सध्या काय करतेय सिनेमाही गाजला होता आणि आता नाटकही चांगलं चाललंय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या