JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गडा इलेक्ट्रॉनिक्सला लागणार टाळं?; जेठालाल सोडतोय गोकूळधाम सोसायटी

गडा इलेक्ट्रॉनिक्सला लागणार टाळं?; जेठालाल सोडतोय गोकूळधाम सोसायटी

त्या घटनेमुळे जेठालाल झाला हताश; दुकान विकून जाणार गावाला

0110

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0210

या मालिकेतील पात्र नेहमीच गोंधळेले किंवा कुठल्या ना कुठल्या संकटात अडकलेले दिसतात.

जाहिरात
0310

ही पात्र जितकी संकटात अडकतात तितकाच आलेख वर वाढत जातो.

जाहिरात
0410

असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. मालिकेतील जेठालाल चंपकलाल गडा (Chashma Jethalal Champaklal Gada ) आर्थिक संकटात अडकला आहे. परिणामी त्याच्यावर आता चक्क गोकुळधाम सोसायटी सोडण्याची वेळ आहे.

जाहिरात
0510

जेठालालनं लॉकडाउनच्या काळात एका व्यापारी मित्राला तब्बल 50 लाख रुपयांची मदत केली होती.

जाहिरात
0610

या मित्राला मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळं तो जेठालालला पैसे देण्यास नकार देत आहेत.

जाहिरात
0710

त्यातच जेठालालवर 50 लाखांचं कर्ज आहे हे कर्जाची वेळेत परतफेड झाली नाही तर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट देणारी कंपनी त्याच्या दुकानाची एजंसी रद्द करु शकते.

जाहिरात
0810

या परिस्थितीत जेठालालकडे आता एकच मार्ग आहे स्वत:चं दुकान विकून कर्जाची परतफेड करणं.

जाहिरात
0910

पण जेठालालनं तसा निर्णय घेतल्यास त्याला बोजा-बिस्तारा उचचून गावी जावं लागेल.

जाहिरात
1010

जेठालालनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात गोकुळधाम सोसायटी (Gokuldham Society) सोडण्याची घोषणा केली. आता खरोखरोच तो दुकानाला टाळं लावून घरं सोडणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या