मुंबई, 11 ऑक्टोबर : बॉलिवूड मधील आपल्या स्टायलिश फॅशन साठी ओळखली जाणारी तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘रश्मी रॉकेट ’ साठी सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. असंही Tapsee Pannu funny viral video सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यातच तिचा एक नुकताच फनी व्हिडिओ समोर आला आहे. त्यामधून ती इंटरनेटवर चांगलीच गाजतेय. आपल्याला असं वाटतं असतं की , आपणच असे काहीना ना काही अतरंगी चाळे, भंकस, मजामस्ती करू शकतो.पण असे नाही बॉलिवुड मधील कलाकार देखील यामधून काही मागे राहिलेले नाहीत. आता तुम्हीच बघाल तापसी चे नखरे… इंस्टाग्रामवर व्हिडिओ होतोय व्हायरल… नुकताच Tapsee Pannu चा एक Funny Video सोशल मीडियावर तुफान गाजतोय. या व्हिडिओ मध्ये तिचे नखरे पाहून तर तुम्हाला अक्षरशः तुम्हाला तुमचे हसू आवरेनासे होईल. ती या व्हिडिओ मध्ये नेटकऱ्याना परफ्यूम Perfume कसा लावायचा हे सांगत आहे. पण नुसताच परफ्यूम कसा लावायचा हे सांगत नसून ती अगदी डान्स करत अगदी मस्ती मध्ये perfume कसा लावायचा हे सांगत आहे. ‘आधी परफ्यूम हवेत उडवायचा आणि मग समोर चालत जाऊन तो परफ्यूम अंगावर घ्यायचा’ . Tapsee Pannu perfume Funny Video Viral on Social Media सध्या तिचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
तापसीच्या या व्हिडिओवर भरपूर जणांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओ तही Tapsee Pannu हॉट आणि स्टनिंग दिसत आहे. तिच्या स्माईल वर तर लाखो जण फिदा आहेत. Tapsee Pannu च्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि तिच्या क्रिएटिव्ह कल्पनेचे सर्वजण कौतुक करत आहेत. अनेकदा चाहत्यांसाठी तापसी असे व्हिडिओज बनवून पोस्ट करत असते. आणि आपल्या चाहत्यांना खूश करत असतेे.