JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Corona काळातल्या शेड्यूलमधून तापसीने घेतला ब्रेक; मालदीव व्हेकेशनचे PHOTO सोशल मीडियावर हिट

Corona काळातल्या शेड्यूलमधून तापसीने घेतला ब्रेक; मालदीव व्हेकेशनचे PHOTO सोशल मीडियावर हिट

आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आपल्या बहिणीसोबत भटकंतीला गेली आहे. तिने शेअर केलेले व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहेत.

0107

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या आपल्या बहिणीसोबत मालदीवला फिरायला गेली आहे. मालदिवच्या निसर्गरम्य वातावरणातील फोटो तिने शेअर केले आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम))

जाहिरात
0207

तापसीने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0307

आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत तापसी मालदीवमध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहे. (फोटो - इन्टाग्राम)

जाहिरात
0407

बॉलिवूडमधील ताकदीची अभिनेत्री म्हणून तापसीकडे पाहिलं जातं. बॉलिवूडमधील मसाला पटांची चौकट मोडून काढत तापसीने अनेक वूमेन सेंट्रिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
0507

अभिनयासोबतच तापसी फिटनेसकडेदेखील लक्ष देते. मालदिव वेकेशनवर असतानादेखील तापसी व्यायामासाठी आवर्जून वेळ काढते.

जाहिरात
0607

तापसी पन्नूने आजपर्यंत हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु सिनेमातही काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तापसीचा मोठा चाहतावर्ग आहे.

जाहिरात
0707

आपल्या उत्तम अभिनयासाठी तापसीला आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अभिनयामध्ये उत्तम करिअर करणाऱ्या तापसीने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करुन अभिनयामध्ये पाऊल टाकलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या