JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO : सुयश-आयुषीने लग्नानंतर घेतलं जोतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन!

PHOTO : सुयश-आयुषीने लग्नानंतर घेतलं जोतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन!

मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) 21 ऑक्टोबरला विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave wedding photos ) अडकले आहेत. लग्नानंतर या जोडीने जोतिबा व कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचं दर्शन घेतल आहे.

019

029

सुयश आणि आयुषीचा हो जोतिबा मंदिराच्या बाहेरील भाग आहे. दोघही गुलालात रंगली आहेत.

जाहिरात
039

आय़ुषीने सोशल मीडियावर देवदर्शनाचे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
049

जोतिबा दर्शनानंतर या जोडीने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे.

जाहिरात
059

लग्नानंतरच सुयश आणि आयुषीचं हे पहिलं देवदर्शन आहे. दोघही खूप छान दिसत आहे.

जाहिरात
069

लग्नाच आयुषीने लाल रंगाची साडी तर सुयशने मोती रंगाची शेरवानी घातली होती. पारंपारिक पद्धतीने या दोघांनी लग्न केलं आहे.

जाहिरात
079

Mr. & Mrs. टिळक लग्नाच्या जोड्यात सुंदर दिसत आहे. कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

जाहिरात
089

दोघही लग्नात खूप सुंदर दिसत होती. सगळीकडे यांच्या लुकची चर्चा रंगली होती.

जाहिरात
099

सुयश आणिआयुषी यांचा हळदी समारंभातील एक क्षण.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या