सुष्मिता सेनसोबतचे खाजगी फोटो शेअर करत आणि आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत ललित मोदींनी एकच खळबळ उडवून दिली होती.
सुष्मिता सेनसोबतचे खाजगी फोटो शेअर करत आणि आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत ललित मोदींनी एकच खळबळ उडवून दिली होती.
या दोघांच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच अनेकांना ललित मोदींच्या फॅमिलीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
ललित मोदींनी 1991 मध्ये 10 वर्षांनी मोठ्या मीनल मोदींसोबत लग्नगाठ बांधली होती. या दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. परंतु 2018 मध्ये मीनल यांचं कॅन्सरने निधन झालं आहे.
ललित मोदी आणि मीनल मोदींची दोन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलाचं नाव रुचिर तर मुलीचं नाव आलिया असं आहे.