JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sushmita Sen: ललित मोदींना डेट करणारी सुष्मिता सेन आहे इतक्या कोटींची मालकीण;आकडा जाणून व्हाल थक्क

Sushmita Sen: ललित मोदींना डेट करणारी सुष्मिता सेन आहे इतक्या कोटींची मालकीण;आकडा जाणून व्हाल थक्क

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्रीसोबत खाजगी फोटो शेअर करत आपण दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आहे.

019

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्रीसोबत खाजगी फोटो शेअर करत आपण दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आहे.

जाहिरात
029

सुष्मिता आजही सौंदर्य आणि कमाईच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. त्यामुळेच आज आपण अभिनेत्रीच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत.

जाहिरात
039

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र सुष्मिता तिच्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. कधी रिलेशनशिप तर कधी ब्रेकअप यामुळे अभिनेत्री प्रसिद्धीझोतात असते.

जाहिरात
049

अलीकडेच रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत होती तर आता उद्योगपती ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली आहे.

जाहिरात
059

ललित मोदींनी नुकतंच आपण सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं उघड करताच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक लोकांना अभिनेत्रींच्या नेटवर्थबाबत जाणून घ्यायचं आहे.

जाहिरात
069

सुष्मिता सेनने चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून अफाट कमाई केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी सुष्मिता कोट्यावधींची मालकीण आहे.

जाहिरात
079

अभिनेत्री महिन्याला जवळजवळ 60 लाखांची कमाई करते.

जाहिरात
089

अभिनेत्री आपल्या एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी इतकं मानधन घेते.जाहिरातींच्या माध्यमातून अभिनेत्री तब्बल 1.5 कोटींपर्यंत कमाई करते.

जाहिरात
099

46 वर्षांच्या सुष्मिता सेनने चित्रपट, वेबसीरिज आणि जाहिरातींमधून गडगंज पैसे मिळवला आहे. एका वेबसाईटच्या मते अभिनेत्रीची एकूण संपत्ती 74 कोटींची आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या