JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कोण आहे सिद्धार्थ पिठानी? जो सुशांत मृत्यू प्रकरणात बनू इच्छितो माफीचा साक्षीदार

कोण आहे सिद्धार्थ पिठानी? जो सुशांत मृत्यू प्रकरणात बनू इच्छितो माफीचा साक्षीदार

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात सिद्धार्थ पिठानी (siddharth pithani) अनेक महत्त्वाचे खुलासे करू शकतो.

0107

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठानीची महत्त्वपूर्ण खुलासे करू शकतो. कारण 14 जूनला सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा तिथं सिद्धार्थ पिठानी सुशांतच्या घरात तिथं उपस्थित होता.

जाहिरात
0207

सीबीआयनेदेखील सिद्धार्थ पिठानीची तब्बल 14 त्याची चौकशी केली.

जाहिरात
0307

आता या प्रकरणात सिद्धार्थ पिठानी सरकारी साक्षीदार होऊ इच्छितो आहे. त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0407

सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा जवळचा मित्र आणि रूममेट असल्याचं सांगितलं जातं. तो सुशांतचा क्रिएटिव कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता.

जाहिरात
0507

रियाने सांगितल्यानुसार ती सुशांतच्या घरी राहायला जाण्याच्या आधीपासूनच सिद्धार्थ पिठानी सुशांतसह राहत होता.

जाहिरात
0607

रियाच्या अनेक इन्टाग्राम फोटो आणि व्हिडीओना तिने सिद्धार्थ पिठानीला क्रेडिट दिलं आहे.

जाहिरात
0707

एका रिपोर्टनुसार सुशांतची बहीण मीतूनेही सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने तिला फोन करून सुशांत दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या