JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / एकता कपूरची ग्लॅमरस नागिन; पाहा सुरभीचे BOLD Photoshoot

एकता कपूरची ग्लॅमरस नागिन; पाहा सुरभीचे BOLD Photoshoot

काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

0106

सुरभी चंदना छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0206

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

जाहिरात
0306

यावेळी ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

जाहिरात
0406

काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
0506

काही चाहत्यांनी तर आकाशातील परी जणू जमिनीवर अवतरली अशा आशयाचे कॉमेट्स करुन तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

जाहिरात
0606

सुरभीनं 2009 साली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या