JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'Baby Doll मैं सोने दी' सनी लियोनीचा स्टायलिश साडीमध्ये क्युट अंदाज; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

'Baby Doll मैं सोने दी' सनी लियोनीचा स्टायलिश साडीमध्ये क्युट अंदाज; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने काही वेळेपूर्वी तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

0108

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने काही वेळेपूर्वी तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय स्टायलिश साडी नेसलेली दिसत आहे. तिने स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. ती वेगवेगळ्या क्रेझी पोज देताना दिसत आहे.

जाहिरात
0208

या फोटोंमध्ये सनी लिओन फिकट गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे आणि तिने मॅचिंग डीप नेक ब्लाउज घातला आहे.

जाहिरात
0308

सनीने कमरेला एक अतिशय स्टायलिश बेल्ट घातला आहे, ज्यावर मोत्यांची माळ आणि सोनेरी नक्षी आहे.

जाहिरात
0408

सनी लिओनीचे केस खुले आहेत, डोळ्यांत काजळ आणि ओठांवर लाल लिपस्टिक आहे.या गेटअपमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे

जाहिरात
0508

ही छायाचित्रे शेअर करताना सनीने तिच्या डोळ्यातील प्रेमाने भरलेल्या इमोजीला कॅप्शनचं दिलं आहे. चाहते तिच्या लूकचं कौतुक करत आहेत.

जाहिरात
0608

या फोटोंमध्ये सनी खूपच बिनधास्त स्टाईलमध्ये दिसत आहे. ती एका गाण्यावर फनी एक्सप्रेशन देत आहे.

जाहिरात
0708

सनी लिओनीने या फोटोंशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती 'मधुबनमे जो कन्हैया' गाण्यावर परफॉर्म करत आहे.

जाहिरात
0808

या गाण्यावरील परफॉर्मन्सदरम्यान सनीचे हे फोटो काढण्यात आले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या