पाहा सनीचा साउथ इंडियन लूक; BOLD फोटो पाहून हटणार नाही नजर
पाहा सनी लिओनीचा पारंपारिक साडी लूक
- -MIN READ
Last Updated :
0110
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0210
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0310
नुकेच सनीने आणखी एक बोल्ड फोटोशूट करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0410
सध्या ती केरळमध्ये स्प्लिट्सविला या रिअलिटी शोच्या 14 पर्वाचं चित्रीकरण करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0510
यावेळी तिने केरळमधील पारंपारिक साडीत एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0610
लाल रंगाची साडी परिधान करुन काढलेले हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0710
सनीने या फोटोंमध्ये कपाळावर चंदाची टिकली लावली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0810
तिचे हे मादक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0910
काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
1010
काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- First Published :