JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'सुख म्हणजे काय असतं' फेम शालिनीचं साडीत खुललं सौंदर्य, पाहा माधवी निमकरचा मनमोहक अंदाज

'सुख म्हणजे काय असतं' फेम शालिनीचं साडीत खुललं सौंदर्य, पाहा माधवी निमकरचा मनमोहक अंदाज

माधवी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना नेहमीच भावताना दिसते.

0108

'सुख म्हणजे काय असतं' फेम शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर ही सतत चर्चेत असते.

जाहिरात
0208

माधवी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

जाहिरात
0308

तिचं 'शालिनी' हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.

जाहिरात
0408

शालिनीनं म्हणजेच माधवीनं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0508

माधवीचं नवं साडीतलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय तिच्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर होत आहे.

जाहिरात
0608

माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना नेहमीच भावताना दिसते.

जाहिरात
0708

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून माधवीला ओळखलं जातं.

जाहिरात
0808

माधवी निमकर अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या