JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS: सुहाना खानच्या वेस्टर्न नव्हे तर साडी LOOK वर चाहते फिदा, लाल साडीत करतेय कहर

PHOTOS: सुहाना खानच्या वेस्टर्न नव्हे तर साडी LOOK वर चाहते फिदा, लाल साडीत करतेय कहर

सुहानाने शेअर केलेल्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

0108

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच शाहरुख खानची लेक सुहाना खान सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपला फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जाहिरात
0208

सुहाना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला ग्लॅमरस फोटो शेअर करत सर्वांनाच घायाळ केलं आहे.

जाहिरात
0308

तर दुसरीकडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेसुद्धा सुहानाचे हे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0408

सुहानाने या फोटोंमध्ये वेस्टर्न ड्रेस नव्हे तर ट्रॅडिशनल साडी परिधान केली आहे.

जाहिरात
0508

लाल रंगाच्या या साडीमध्ये सुहाना अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

जाहिरात
0608

मनीष मल्होत्राने ज्याप्रकारे सुहानाचे फोटो शेअर केले आहेत, त्यावरून हि सुंदर साडी त्यांनीच डिझाईन केल्याचं लक्षात येतं.

जाहिरात
0708

लाल साडी आणि बॅकलेस ब्लाऊजमध्ये सुहाना सर्वांनाच वेड लावत आहे.

जाहिरात
0808

सुहानाने शेअर केलेल्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या