JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / न्यूयॉर्कमध्ये सुरूय सुहाना खानचा प्रोजेक्ट्? नवा LOOK होतोय VIRAL

न्यूयॉर्कमध्ये सुरूय सुहाना खानचा प्रोजेक्ट्? नवा LOOK होतोय VIRAL

सुहाना खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने ‘हेड शॉट’असं लिहिलं आहे. तसेच यामध्ये तिने एका स्टुडिओचादेखील उल्लेख केला आहे

0106

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. सुहाना आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सतत सोशल मीडियावर सुहानाची चर्चा असते.

जाहिरात
0206

सुहाना खानने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र तरीसुद्धा तिची लोकप्रियता प्रचंड आहे. एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे ती फेमस आहे. तितकेच तिचे चाहतेदेखील आहेत.

जाहिरात
0306

सुहाना खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने 'हेड शॉट'असं लिहिलं आहे. तसेच यामध्ये तिने एका स्टुडिओचादेखील उल्लेख केला आहे. त्या स्टुडिओच नाव 'स्टोनस्ट्रीट' असं आहे.

जाहिरात
0406

हा स्टुडिओ न्यूयॉर्कमधील एक प्रसिद्ध स्टुडिओ आहे. यामध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या फिल्म आणि त्यासंबंधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं.

जाहिरात
0506

या फोटोमध्ये सुहाना नेहमीपेक्षा फारच वेगळी दिसत आहे. तिचा हा न्यू हेअर कट चर्चेचा विषय ठरला आहे. या नव्या लूकमुळे सुहाना एका नव्या प्रोजेक्ट्वर काम करत असल्याचं दिसत म्हटलं जात आहे.

जाहिरात
0606

सुहाना लवकरच चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यांनतर तिची हि पोस्ट पाहून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या