JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तू तिथे मी… सुबोध भावेच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण; खास फोटो शेअर करत पत्नीला दिल्या शुभेच्छा

तू तिथे मी… सुबोध भावेच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण; खास फोटो शेअर करत पत्नीला दिल्या शुभेच्छा

सुबोधनं शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

0105

सुबोध भावे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. गेली दोन दशकं तो विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

जाहिरात
0205

चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. नुकतेच त्याने आपल्या पत्नीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
0305

त्याच्या लग्नाचा आज 20 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यानं आपल्या लग्नातील काही फोटो शेअर करुन आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0405

सुबोधनं शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत सुबोध आणि त्याची पत्नी मंजिरी भावे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0505

सुबोधनं आतापर्यंत 100 पेक्षा अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. भोळाभाबडा गावकरी ते लोकमान्य टिळक अशा विविध भूमिका त्यानं आतापर्यंत साकारल्या आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या