JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Rupali Bhosale: संजनाला पडली जांभळ्या रंगाची भुरळ! राजेशाही थाटात खुलून दिसतंय रूपालीचं सौंदर्य

Rupali Bhosale: संजनाला पडली जांभळ्या रंगाची भुरळ! राजेशाही थाटात खुलून दिसतंय रूपालीचं सौंदर्य

जांभळ्या रंगाने तिचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे. हा तिचा राजेशाही थाट चाहत्यांना घायाळ करत आहे. या नवीन लुकमध्ये रुपाली एखाद्या राणीसारखी सुंदर दिसतेय. तिच्या या लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

0110

आई कुठे काय करते मालिकेतील खलनायिका म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.

जाहिरात
0210

तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तीने तिचे राजेशाही लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0310

या फोटोंमध्ये रुपालीने सुंदर जांभळ्या रंगाचा लेंहगा परिधान केला असून त्यावर मोजकेच दागिने घातले आहेत. या लूकमध्ये रुपाली खूपच मनमोहक दिसत आहे.

जाहिरात
0410

या नवीन लुकमध्ये रुपाली एखाद्या राणीसारखी सुंदर दिसतेय. तिच्या या लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

जाहिरात
0510

जांभळ्या रंगाने तिचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे. हा तिचा राजेशाही थाट चाहत्यांना घायाळ करत आहे.

जाहिरात
0610

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'तू एखाद्या सुंदर राजकुमारी सारखी दिसत आहेस, राणी दिसत आहेस' अशा कमेंट केल्या आहेत.

जाहिरात
0710

तिच्या सगळ्याच फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव करतात.

जाहिरात
0810

रुपाली भोसले आई कुठे काय करते मधून प्रकाशझोतात आली असली तरी त्याआधी तिने अनेक मराठी हिंदी मालिकांमधून काम केलं आहे.

जाहिरात
0910

बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये सहभागी झाल्यानंतरही रूपालीने बरीच लोकप्रियता मिळवली होती.

जाहिरात
1010

रुपाली करत असलेली संजनाची भूमिका खलनायिकेची असली तरी चाहते तिच्या भूमिकेवर प्रचंड प्रेम करतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या