JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS : मराठीचं नव्हे तमिळमध्ये सुद्धा केलंय काम, श्रुती मराठेच्या दिलखेच अदा

PHOTOS : मराठीचं नव्हे तमिळमध्ये सुद्धा केलंय काम, श्रुती मराठेच्या दिलखेच अदा

श्रुती ही जरी मराठमोळी अभिनेत्री असली, तरी तिने आपल्या करियरची सुरुवात एका तमिळ चित्रपटातून केली आहे.

0110

अभिनेत्री श्रुती मराठे आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

जाहिरात
0210

श्रुती नेहमीच नवनवीन लुक कॅरि करताना दिसून येते.

जाहिरात
0310

श्रुती ही जरी मराठमोळी अभिनेत्री असली, त्री तिने आपल्या करियरची सुरुवात एका तमिळ चित्रपटातून केली आहे.

जाहिरात
0410

'इंदिर विळा' या तमिळ चित्रपटातून श्रुतीने अभिनयास सुरुवात केली होती.

जाहिरात
0510

चित्रपटात श्रुतीने हेमा मालिनी असं नाव लावलं होतं. मात्र नंतर ते बदलून श्रुती प्रकाश असं केल होतं.

जाहिरात
0610

तसेच श्रुतीचा दुसरा तमिळ चित्रपट 'अवन इलैल 2' हा खुपचं लोकप्रिय ठरला होता.

जाहिरात
0710

श्रुती झी मराठीवरील मालिका 'राधा ही बावरी' मधून घराघरात पोहचली होती. यात तिने एका डॉक्टरचा रोल केला होता.

जाहिरात
0810

श्रुती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.

जाहिरात
0910

ती सतत आपले नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते.

जाहिरात
1010

श्रुतीच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत देखील केल्या जातात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या