JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / समंथाने इन्स्टाग्राम नावातून हटवलं 'अख्कीनेनी'; पतीसोबत वाद झाल्याची होतेय चर्चा

समंथाने इन्स्टाग्राम नावातून हटवलं 'अख्कीनेनी'; पतीसोबत वाद झाल्याची होतेय चर्चा

समंथाने 2017 मध्ये साउथ सुपरस्टार नागार्जुनच्या मोठ्या मुलाशी म्हणजेच अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केलं आहे.

0106

साउथ सुपरस्टार समंथा रुतप्रभू अख्कीनेनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही चर्चा होतेय तिच्या इन्स्टाग्रामवरील नावात केलेल्या बदलामुळे.

जाहिरात
0206

नुकताच समंथाने आपलं इन्स्टाग्रामवरून नाव बदलत फक्त समंथा रुतप्रभू ठेवलं आहे, तर पतीचं आडनाव म्हणजेच 'अख्कीनेनी' हे हटवलं आहे.

जाहिरात
0306

समंथाने हा निर्णय का घेतला याबद्दल अद्यापही काहीच माहिती समोर आलेली नाहीय.

जाहिरात
0406

समंथाच्या या निर्णयाने चाहते मात्र मोठे हैराण झाले आहेत. आणि विविध अंदाज बांधत आहेत.

जाहिरात
0506

समंथाचं पतीसोबत भांडण झाल्याच्या चर्चादेखील सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

जाहिरात
0606

समंथाने 2017 मध्ये साउथ सुपरस्टार नागार्जुनच्या मोठ्या मुलाशी म्हणजेच अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या