सोनम कपूरच्या नवऱ्याने अनुष्का शर्मासाठी पाठवलं खास गिफ्ट,पाहा आहे तरी काय?
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत असते.
- -MIN READ
Last Updated :
0108
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत असते.
0208
आजही अनुष्का शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
0308
अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीला एक ब्रँडेड शूज गिफ्ट मिळाल्याचं दिसत आहे.
0408
महत्वाचं म्हणजे अनुष्कासाठी हे शूज गिफ्ट म्हणून आनंद अहुजाने पाठवले आहेत.
0508
आनंद अहुजा हा अभिनेत्री सोनम कपूरचा पती आहे. तो एक बिझनेसमन आहे.
0608
खरं तर, त्याच्या बिझनेसपैकी शूज ब्रँड हादेखील एक बिझनेस आहे.
0708
आनंद अहुजाच्या शूज ब्रँडचं नाव 'Veg Non Veg' असं आहे.
0808
आनंदने आपल्या ब्रँडचे एक सुंदर शूज अनुष्का शर्माला पाठवले आहेत. अनुष्कानेदेखील स्टोरी शेअर करत आभार मानले आहेत .
- First Published :