JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पॉकेटमनीसाठी सोनम कपूर करायची वेटरची कामं

पॉकेटमनीसाठी सोनम कपूर करायची वेटरची कामं

स्टाइल आयकॉन म्हणून सोनमकडे पाहिलं जातं. सोशल मीडियावर आपलं मत ठामपणे मांडण्यासाठी तिला ओळखलं जातं.

0105

सोनम कपूरचा आज वाढदिवस. स्टाइल आयकॉन म्हणून सोनमकडे पाहिलं जातं. सोशल मीडियावर आपलं मत ठामपणे मांडण्यासाठी तिला ओळखलं जातं. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज तुम्हाला तिच्याशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

जाहिरात
0205

मुंबईत जन्मलेल्या सोनमने सांवरिया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र ब्लॅक सिनेमासाठी तिने संजय लीला भन्साळी यांना असिस्टही केलं होतं.

जाहिरात
0305

सांवरिया सिनेमासाठी सोनमला फार मेहनत घ्यावी लागली होती. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी तिला वजन कमी करण्यास सांगितले होते. सिनेमासाठी सोनमने तेव्हा तब्बल ३५ किलो वजन कमी केलं होतं.

जाहिरात
0405

मीडिया रिपोर्टनुसार, सोनम पॉकेटमनीसाठी वेटरचं काम करायची. पण यात किती तथ्य आहे हे तर फक्त सोनमच सांगू शकते.

जाहिरात
0505

असंही म्हटलं जातं की, सोनमने तिच्या पहिल्या प्रियकराला या कारणासाठी सोडून दिलं कारण त्याने तिच्या वजनावर प्रश्न उपस्थित केले होते. सोनमला नाचायलाही फार आवडतं. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, सोनम कथक डान्सर आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या