JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मालदिवमध्ये अवतरली महाराष्ट्राची 'अप्सरा'; सोनाली कुलकर्णीने दाखवला आपला हॉट Bikini अवतार

मालदिवमध्ये अवतरली महाराष्ट्राची 'अप्सरा'; सोनाली कुलकर्णीने दाखवला आपला हॉट Bikini अवतार

मालदिवच्या किनाऱ्यावरील फोटो शेअर करून सोनाली कुलकर्णीने (Sonali kulkarni) सोशल मीडियावरील तापमान वाढवलं आलं.

0111

महाराष्ट्राची अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस कोणत्याही लूकमध्ये ती सुंदर आणि हॉटच दिसते. आता तर तिने खरंच आपला हॉट अवतार दाखवला आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0211

सोनाली पती कुनाल बेनोदेकरसोबत सध्या व्हेकेशन सेलिब्रेट करत आहे.

जाहिरात
0311

सोनाली आणि कुणाल मालदिवला सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी गेले आहेत.

जाहिरात
0411

सोनालीने मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सुंदर बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने कुणालच्या हातात आपला हात दिला आहे. तिचा हा हॉट लूक आणि रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

जाहिरात
0511

सोनाली मालदीव पोहोचताच तिने आपले काही फोट शेअर केले होते.

जाहिरात
0611

न्युऑन

जाहिरात
0711

सोनाली आणि कुणाल यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्न केलं आहे.

जाहिरात
0811

लॉकडाऊनमध्ये अगदी साध्या पद्धतीने दुबईत त्यांचं लग्न झालं.

जाहिरात
0911

त्यानंतर सोनाली पतीसोबत आफ्रिकेत हनिमूनसाठी गेली होती.

जाहिरात
1011

तर काही दिवसांपूर्वीच ती तिच्या आगामी चित्रपटांच्या शुटींगसाठी भारतात परतली होती.

जाहिरात
1111

आता पुन्हा एकदा हे क्युट कपल पुन्हा व्हेकेशनवर गेलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या