सोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारांनंतर मायदेशी परतली आहे. इथे आल्यावर तिने बऱ्याच काळानं एक जाहीर कार्यक्रम केला.
सोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारांनंतर मायदेशी परतली आहे. इथे आल्यावर तिने बऱ्याच काळानं एक जाहीर कार्यक्रम केला.
सोनाली बेंद्रे बुक क्लब अर्थात SBC नावाने सोनाली एक उपक्रम चालवते. त्याच्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सोनालीनं मुलाबरोबर केलं.
मुलगा रणवीरबरोबर पुस्तकावर चर्चा करताना खूप आनंद होतोय, अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.
या उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सोनालीला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि उपचारासाठी ती अमेरिकेला रवाना झाली.