Sonalee Kulkarni: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा किलर Look, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
मराठीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांनां घायाळ करत असते.
- -MIN READ
Last Updated :
0108
मराठीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांनां घायाळ करत असते.
0208
साडी असो वा वेस्टर्न आउटफिट्स सर्वच पोशाखांमध्ये सोनाली सुंदर दिसते.
0308
अभिनेत्रीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
0408
यामध्ये अभिनेत्री ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये फारच खुलून दिसत आहे.
0508
अभिनेत्रीच्या निरागस हास्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
0608
सोनालीने गेल्या काही महिन्यांपूर्वी आपलं वजन मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे.
0708
या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहते तिचं प्रचंड कौतुक करत आहेत.
0808
अभिनेत्री सतत वेगवेगळ्या लुकमध्ये फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधत असते.
- First Published :