JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सोनालीचं वऱ्हाड लंडनऐवजी पोहोचलं दुबईत; पाहा नेमकं कधी, कुठे, कसं ठरलं आणि झालंही लग्न

सोनालीचं वऱ्हाड लंडनऐवजी पोहोचलं दुबईत; पाहा नेमकं कधी, कुठे, कसं ठरलं आणि झालंही लग्न

Sonalee Ku;lkarni Marriage: सोनालीचं वऱ्हाड लंडनऐवजी पोहोचलं दुबईत; वाढदिवसालाच दिला सुखद धक्का

0110

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे लग्नाची तारीख पे तारीख पडत होती म्हणून सोनालीने एक योग्य निर्णय घेत अंमलातही आणला. पाहा फोटो

जाहिरात
0210

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवासाच्या दिवशीच आणखी एक गोड बातमी दिली.

जाहिरात
0310

गेल्या वर्षी कोरोना काळात घरच्या घरी सोनालीने साखरपुडा उरकला होता. वाढदिवसाच्या सुमारासच त्याची घोषणाही केली होती.

जाहिरात
0410

आता पुन्हा सोनालीने वाढदिवसालाच लग्न झाल्याची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.

जाहिरात
0510

गेल्या वर्षी कोविड बंधनांमुळे तिला कायम आहे. त्यात सोनालीचा नवरा लंडनला असतो. त्यालग्नबंधनात अडकता आलं नाही. वर्ष उलटलं, तरी परिस्थिती मुळे लग्नाची तारीख पे तारीख पडत होती.

जाहिरात
0610

सोनालीने फेसबुक पोस्ट करत तिच्या छोटेखानी लग्नाची गोष्ट शेअर केली आहे.

जाहिरात
0710

कुणाल बेनोडेकर या लंडनमधल्या व्यावसायिकाशी सोनालीने 7 मे रोजी लग्नगाठ बांधली.

जाहिरात
0810

कुणालचे आई-वडील लंडनला असतात. सोनालीचे भारतात आणि सोनाली कोरोनामुळे दुबईत अडकली होती. कुणालही तिथे होता.

जाहिरात
0910

सोनाली आणि कुणालने या परिस्थितीत नियमांचा विचार करत आणि अनावश्यक खर्च टाळत एका मंदिरात मोजक्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. वरमाला, मंगळसूत्र आणि कुंकू या तीन गोष्टी करून लग्न लागलं. (File Photo)

जाहिरात
1010

आता सविस्तर विधीवत लग्न जेव्हा परिस्थिती निवळेल त्या वेळी दोन्ही घरच्या मोठ्यांच्या उपस्थितीत पुन्हा लावता येईल, असंही सोनालीने लिहिलं आहे. (File Photo)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या