JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / स्मिता पाटील : 32 वर्षांपूर्वी तिची अकाली एक्झिट म्हणून चटका लावून गेली...

स्मिता पाटील : 32 वर्षांपूर्वी तिची अकाली एक्झिट म्हणून चटका लावून गेली...

32वर्षांपूर्वी याच दिवशी बहुगुणी अभिनेत्री स्मिता पाटील यांचं निधन झालं. स्मिता पाटील म्हणजे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सोनेरी स्वप्न. तिच्या बहुविध ‘भूमिकां’ची एक झलक…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बहुगुणी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज 32वा स्मृतिदिन. स्मिता पाटील म्हणजे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सोनेरी स्वप्न. जे सत्यात उतरलं आणि लवकर मोडलं. कधी महानायक अमिताभची नायिका तर कधी जैत रे जैत चित्रपटातून साकारलेली चिंधी तर कधी ‘मिर्च मसाला’मधील सोनबाईची भूमिका… स्मिता पाटील यांची अभिनयातली ताकद आणि त्यातलीट नजाकत कधीच विसरली जाणार नाही. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा व्हिडिओ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या