JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या दिवशी'झिम्मा' होणार प्रदर्शित; 7अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करणार सिद्धार्थ चांदेकर

या दिवशी'झिम्मा' होणार प्रदर्शित; 7अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करणार सिद्धार्थ चांदेकर

मराठीतील बहुचर्चित ‘झिम्मा’ चित्रपटाची रिलीज डेट नुकताच जाहीर करण्यात आली आहे.

0106

मराठीतील बहुचर्चित 'झिम्मा' चित्रपटाची रिलीज डेट नुकताच जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या सोशल मीडियाद्वारे हि माहिती दिली आहे.

जाहिरात
0206

महिला दिनाच्यानिमित्ताने 'झिम्मा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यामध्ये खूप साऱ्या अभिनेत्री आणि एकच अभिनेता अशी कन्सेप्ट पाहून सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

जाहिरात
0306

चित्रपटता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एकमेव अभिनेता आहे. तर त्याच्यासोबत मराठीतील तब्बल सात प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी आणि क्षिती जोग अशी लेडी गॅंग आहे.

जाहिरात
0406

विविध क्षेत्रातून तसेच आपल्या कुटुंबातून स्वतः साठी वेळ काढून आलेल्या महिलांची ही कथा असणार आहे. जेव्हा सात अभिनेत्री आणि एक अभिनेता एकत्र येतो तेव्हा काय धम्माल होते पाहणं रंजक ठरणार आहे.

जाहिरात
0506

येत्या १९ नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोना नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.

जाहिरात
0606

अभिनेता हेमंत ढोमेनं 'झिम्मा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पडद्यावर हा चित्रपट कशी धम्माल करणार पाहणं महत्वाचं ठरेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या