JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Shor Machega... ही तरुणी आहे तरी कोण? होतेय हनी सिंगपेक्षा अधिक चर्चा

Shor Machega... ही तरुणी आहे तरी कोण? होतेय हनी सिंगपेक्षा अधिक चर्चा

शोर मचेगा या गाण्यात थिरकणारी ही तरुणी आहे तरी कोण? हनी सिंग पेक्षा अधिक होतेय तिचीच चर्चा

0110

मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित मुंबई सागा हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0210

या चित्रपटातील शोर मचेगा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. मात्र या गाण्यात लोकप्रिय रॅपर हनी सिंग असतानाही प्रेक्षकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0310

हे गाणं सध्या हनी सिंग पेक्षाही यामध्ये डान्स करणाऱ्या तरुणीमुळं अधिक चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0410

शोर मचेगा या गाण्यात आपल्या मादक अदांचं प्रदर्शन करणाऱ्या या तरुणीचं नाव श्रुती सिन्हा असं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0510

श्रुती ही प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर, मॉडेल आणि टीव्ही सेलिब्रिटी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0610

एम टीव्ही स्‍प्‍ल‍ि‍ट्सविला हा रिअॅलिटी शो जिंकून ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0710

तसंच ती रोडीज एक्सट्रीम आणि डान्स इंडिया डान्स या शोंमध्ये देखील झळकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0810

स्‍प्‍ल‍ि‍ट्सविला शोमध्ये असताना ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत होती. मात्र हा शो जिंकताच तिनं अभिनेता रोहन हिंगोरानीसोबत ब्रेकअप केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0910

अभिनय आणि डान्ससोबतच श्रुती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
1010

सध्या श्रुती हनी सिंगच्या शोर मचेगा या गाण्यामुळं चर्चेत आहे. मुंबई सागा हा चित्रपट 19 मार्चला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या