JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘ताई घरातील मुलं घाबरली’; Over Makeup मुळे Shruti Marathe troll

‘ताई घरातील मुलं घाबरली’; Over Makeup मुळे Shruti Marathe troll

ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.

0105

श्रुती मराठे ही मराठी मनोरंजसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0205

‘सनई चौघडे’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली श्रुती विविध चित्रपट आणि मालिकांद्वारे गेली दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

जाहिरात
0305

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.

जाहिरात
0405

यावेळी देखील श्रुतीने असेच काही बोल्ड फोटो शेअर केले होते. मात्र यामध्ये केलेल्या अती मेकअपमुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

जाहिरात
0505

घरातील लहान मुलं घाबरतील, इतका रंग लावण्याची गरज नाही, मेकअपचा मोक्कार थर, काही गरज आहे का? अशा प्रतिक्रिया तिला ट्रोल केलं जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या