JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / श्रुती हसनने केलं अंडर वॉटर फोटोशूट, पाहा ग्लॅमरस PHOTOS

श्रुती हसनने केलं अंडर वॉटर फोटोशूट, पाहा ग्लॅमरस PHOTOS

श्रुतीच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

0108

बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री श्रुती हासनने नुकतंच पाण्याखाली फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0208

श्रुती सध्या तिच्या या फोटोशूटमुळे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

जाहिरात
0308

एकतर आपल्या शरीराचा तोल सांभाळणं आणि त्यात वेगवेगळे पोझेस देत चेहऱ्यावर तसे हावभाव आणणं हे तसं पाहिलं तर कठीण आहे.

जाहिरात
0408

पण श्रुतीनं हे सर्व व्यवस्थित सांभाळलं आहे. तिनं परफेक्ट बॅलन्स करत पोज दिल्या आहेत.

जाहिरात
0508

अंडर वॉटर फोटोशूट करणं खूप कठीण असतं कारण पाण्याखाली श्वास रोखून पोज द्याव्या लागतात.

जाहिरात
0608

पाण्याखाली शरीराचा तोल सांभाळणं कठीण असतं. अशातच श्रुतीने डान्स पोज देऊन काढलेला हा सुंदर फोटो..

जाहिरात
0708

पाण्याखाली फोटोशूट करताना ही आव्हानं स्वीकारत श्रुती कमालिची सुंदर आणि डॅशिंग दिसली आहे.

जाहिरात
0808

श्रुतीच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या फोटोशूटला तिनं वॉटर बेबी असं कॅप्शन दिलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या