JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ' एका नवीन भूमिकेत तुमच्या समोर येतेय' श्रेया बुगडेनं पोस्ट करत दिली GOOD NEWS

' एका नवीन भूमिकेत तुमच्या समोर येतेय' श्रेया बुगडेनं पोस्ट करत दिली GOOD NEWS

श्रेया बुगडे ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बनली आहे.

0108

श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. तिला पडद्यावर पाहणं चाहत्यांना नेहमीच आवडतं. श्रेया आता नव्या भूमिकेत आपल्या समोर येत आहे.

जाहिरात
0208

श्रेया बुगडे 'किचन कल्लाकार' मध्ये संकर्षणची जागा घेणार आहे. हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यांनतर आता श्रेया बुगडेनंसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

जाहिरात
0308

श्रेयाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'एका नवीन मंचावर .... एका नवीन भूमिकेत ...एक नवीन प्रयत्न ...

जाहिरात
0408

तिनं पुढं लिहिलं आहे, 'तुम्ही सगळ्यांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलंय , आज मी एका नवीन भूमिकेत तुमच्या समोर येतेय.

जाहिरात
0508

"माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल ... तुमचं प्रेम आहेच, ते अधिक वृद्धिंगत व्हावे हीच अपेक्षा ..."

जाहिरात
0608

श्रेया बुगडे एका नव्या कार्यक्रमात नव्या अंदाजात दिसणार त्यामुळे तिचे चाहते फारच उत्सुक आहेत.

जाहिरात
0708

झी मराठीने नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये भाऊ कदम, मृणमयी देशपांडे, गौतमी देशपांडे आणि कार्तिकी गायकवाड यांनी हजेरी लावलेली दिसत आहे.

जाहिरात
0808

या सर्व कलाकारांसोबत श्रेया बुगडे धम्माल करताना दिसून येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या