JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Shreya Bugde: स्विमिंग पूल आणि कमाल view; मित्रमंडळीसह श्रेया घेतेय सुट्ट्यांचा आनंद

Shreya Bugde: स्विमिंग पूल आणि कमाल view; मित्रमंडळीसह श्रेया घेतेय सुट्ट्यांचा आनंद

चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) सध्या staycation ची मजा घेताना दिसत आहे.

0110

श्रेया बुगडे सध्या एका नव्या सुट्टीची मज्जा घेतेय. त्याला staycation असं म्हणतात.

जाहिरात
0210

staycation म्हणजे एखाद्या बाहेरच्या गोष्टी पाहण्याऐवजी घरीच बसून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून एन्जॉय करणं.

जाहिरात
0310

जेव्हा बाहेर जायचं खूप प्लॅनिंग करावं लागत त्यापेक्षा एखाद्या घरासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या धमाल गोष्टी करत सुट्टी घालवता येते.

जाहिरात
0410

श्रेया सध्या अशाच एका staycation चा आनंद घेताना दिसत आहे.

जाहिरात
0510

आपल्या मित्रमंडळींसह श्रेया मस्त फिरायला गेली असून तिने बरीच धमाल केल्याचं फोटोमधून लक्षात येत आहे.

जाहिरात
0610

स्विमिंग पूल काही खास जवळचे मित्र आणि अप्रतिम view असणाऱ्या या ठिकाणचे तिने बरेच फोटो आणि सुंदर क्षण शेअर केले आहेत.

जाहिरात
0710

एक व्हिला आणि स्विमिंग पूल असलेली ही जागा भलतीच सुंदर आहे.

जाहिरात
0810

श्रेयाचे मराठी इंडस्ट्रीत बरेच मित्र आहेत. श्रेयसह अभिज्ञा भावे,अनुजा साठे, रेश्मा शिंदे असे सहकुटुंब या vacation ची मजा घेताना दिसत आहेत.

जाहिरात
0910

तिच्या या फोटोला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

जाहिरात
1010

रोजच्या शूटिंगच्या घाईगडबडीतून एखादी रात्र अशी छोटीशी सुट्टी घेणं कायमच रिफ्रेशिंग असतं ज्याची मजा सध्या आपल्या मित्रांसह घेताना दिसतेय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या