अभिनेत्री शिवानी रांगोळे सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते.
जाहिरात
0208
शिवानीनं आता नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो पसंतीस उतरत आहे.
जाहिरात
0308
फोटो शेअर करत शिवानीनं म्हटलं की, 'खिडकीची सीट, क्रेझी शर्ट, कॉफी बनवणं आणि कूल नवरा ज्याला माझे फोटो काढायला आवडतात'.
जाहिरात
0408
शिवानीच्या लेटेस्ट फोटोंसह तिचं कॅप्शनंही चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.
जाहिरात
0508
तिच्या फोटोंवर अनेक कमेंट येत असून चाहत्यांनी म्हटलं की, 'खूप सुंदर फोटो फोटो आहे, तुम्ही दोघेही एकमेकांसाठी बनले आहात', अशा आणखी सुंदर कमेंट पहायला मिळत आहे.
जाहिरात
0608
शिवानी आणि विराजस हे मराठी कलासृष्टीतील लोकप्रिय क्युट कपल आहे.
जाहिरात
0708
दोघांचं लग्न झाल्यापासून ते सतत चर्चेत असतात.
जाहिरात
0808
शिवानी आणि विराजस दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. तरीही एकमेकांसोबत वेळ घालवायला ते कसाही टाईम काढताना पहायला मिळतात.