JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘हिम्मत असेल तर समोर ये’; अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्याला अभिनेत्रीचं आव्हान

‘हिम्मत असेल तर समोर ये’; अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्याला अभिनेत्रीचं आव्हान

बिग बॉसमधील या अभिनेत्रीला मिळतायेत अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमक्या; अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन…

0110

शेहनाज गिल ही छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0210

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0310

मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0410

मात्र अशा प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टमुळं काही नेटकरी तिच्यावर संतापले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0510

जोरदार टीका करत त्यांनी तिच्यावर अॅसिड हल्ला करण्याची देखील धमकी दिली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0610

मात्र टीकाकारांच्या या धमकीमुळं शेहनाज बिथरली नाही उलट तिनं देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0710

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शेहनाज म्हणाली, “अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. दम असेल तर समोर या असे मेसेजमधून धमक्या कसल्या देता.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0810

यापुढे ती म्हणाली, “माझ्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. माझे मित्रमंडळी आहे. कुटुंबीय आहेत. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देते अशा टीकाकारांकडे मी दुर्लक्ष करते.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0910

शेहनाज बिग बॉसच्या 13 व्या सीझनमुळं खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
1010

सध्या ती प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या म्युझिक व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या