बिग बॉसमधील ही अभिनेत्री ठरली सर्वात प्रभावी महिला
बिग बॉसमुळं घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शेहनाज गील सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Shehnaaz Gill/Instagram)
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शेहनाजच्या करिअरमध्ये आणखी एक मानाचा तुरा आता खोवला गेला आहे. (Shehnaaz Gill/Instagram)
ती पंजाबमधील Desirable Womanचा किताब मिळाला आहे. ती पंजाब, हरियाणा आणि चंदिगढमधील सर्वात सुंदर आणि प्रभावी अशी महिला ठरली आहे. (Shehnaaz Gill/Instagram)
शेहनाजनं स्वत: ट्विट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. तिच्या या ट्विटवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Shehnaaz Gill/Instagram)
शेहनाजनं स्वत: ट्विट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. तिच्या या ट्विटवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Shehnaaz Gill/Instagram)