JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल? टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ

शमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल? टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ

शमानं टॉपलेस फोटोशूट केलं आहे. या फोटोंमुळं तिची तुलना आता सनी लियोनीशी केली जात आहे.

0110

ये मेरी लाईफ है या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शमा सिकंदर ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0210

शमानं एक सोज्वळ सुनेच्या रुपात टीव्हीसृष्टीत पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0310

मात्र आता ती आपल्या बोल्ट लूकच्या जोरावर चक्क बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतेय.

जाहिरात
0410

सेक्सोहॉलिक या शॉर्ट फिल्मनंतर शमाचा कायापालटच झाला. या फिल्ममध्ये तिनं एका सेक्स एडिक्टेट महिलेची भूमिका साकारली होती.

जाहिरात
0510

या फिल्ममध्ये मोठ्या प्रमाणावर तिनं किसिंग सीन्स दिले होते. या दृश्यांमुळं ही फिल्म 2016 साली तुफान गाजली होती.

जाहिरात
0610

त्यानंतर शमाला अनेकदा बोल्ड लूकमध्ये पाहिलं गेलं. सोशल मीडियावर तिची फॅनफॉलोइंग देखील कमालिची वाढली.

जाहिरात
0710

शमानं यावेळी देखील असंच एक टॉपलेस फोटोशूट केलं आहे. या फोटोंमुळं तिची तुलना आता सनी लियोनीशी केली जात आहे.

जाहिरात
0810

या फोटोंमध्ये तिनं सनी लियोनी प्रमाणेच एक मोठी हॅट घेऊन टॉपलेस शूट केलं आहे. या फोटोंमुळं सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

जाहिरात
0910

तिनं आतापर्यंत सीआयडी, जोडी कमाल की, एक खिलाडी एक हसीना, माया यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
1010

बालवीर या मालिकेत साकारलेल्या खलनायिकेमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. सध्या ती अमेरिकेत आपल्या पतीसोबत राहात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या