शाहरुख खान (Shahrukh Khan) नेहमी सांगत आलाय की, त्याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan )अभिनयात रस नाही. त्याला निर्मात बनायचे आहे. आता आर्यन त्या दिशेने पाऊले टाकण्याच्या तयारीत आहे.
शाहरुख खान (Shahrukh Khan) नेहमी सांगत आलाय की, त्याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan )अभिनयात रस नाही. त्याला निर्मात बनायचे आहे. आता आर्यन त्या दिशेने पाऊले टाकण्याच्या तयारीत आहे.
सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan)चा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) बॉलिवूड डेब्यूची तयारी करत आहे. तो अभिनय क्षेत्रात नाही तर लेखक म्हणून सुरूवात करणार असल्याचा दाव एका नवीन रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
पिंकविलाच्या बातमीनुसार, आर्यन खान अशा विचारांवर काम करत आहे ज्यावर एकादी फीचर फिल्म किंवा वेब सीरीज बनवता येईल. फोटो साभारः Instagram @___aryan___)
खूप विचार केल्यानंतर असं समोर आलं आहे की, एक Amazon Prime साठी वेब सीरीज बनवण्याचा विचार आहे. तर दुसरे म्हणजे रेड चिली प्रोडक्शनच्या माध्यमातून सिनेमा बनवण्यात येणार आहे. अशी चर्चा आहे की, 'द बार्ड ऑफ ब्लड' फेम लेखक बिलाल सिद्दीकी याच्यावर काम करत आहेत. (फोटो साभारः Instagram @___aryan___)
आता या सगळ्यात मुलगी सुहाना वडिलांच्या पाऊलवार पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. (फोटो साभारः Instagram @suhanakhan2)
शाहरुखची मुलगी सुहानाने काही वर्षापूर्वी एका मुलाखतीत अभिनयात रस असल्याचे म्हटलं होतं. (फोटो साभारः Instagram @suhanakhan2)
सुहाना यूके आणि यूएसमध्ये क्राफ्टचे शिक्षण घेत आहे. नुकतीच ती भारतात परतली आहे. अशी अफवा आहे की, ती जोया अख्तरच्या आर्चीजसे प्रेरित प्रोजेक्टमधून डेब्यू करण्याची शक्यता आहे. (फोटो साभारः Instagram @gaurikhan)
शाहरूख खान त्याच्या मोस्ट अवेटेड फिल्म 'पठान' च्या चित्रीकरणात सध्या व्यस्त आहे. (फोटो साभारः Instagram @gaurikhan)