JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Shahrukh Khan च्या लेकीला आठवले कॉलेजचे दिवस, Suhanaने शेअर केले थ्रोबॅक PHOTO

Shahrukh Khan च्या लेकीला आठवले कॉलेजचे दिवस, Suhanaने शेअर केले थ्रोबॅक PHOTO

सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होती. नुकताच तिचं न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली आहे.

0108

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलीला आपल्या कॉलेज डेजची आठवण येत असल्याचं दिसत आहे.

जाहिरात
0208

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0308

सुहाना खानने आपले हे खास फोटो शेअर करत 'थ्रोबॅक टू माय कॉलेज डेज' असं म्हटलं आहे.

जाहिरात
0408

सध्या अनेक स्टार किड्स प्रचंड चर्चेत आहे. यापैकी सुहाना खान ही सर्वात पहिला येते.

जाहिरात
0508

सुहाना खानने अजूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. तत्पूर्वीच तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्री इतकी आहे.

जाहिरात
0608

आपला ग्लॅमरस लुक आणि फ्रेंड सर्कलमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.

जाहिरात
0708

सुहाना सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहे. ती सतत आपले फोटो शेअर करत असते. बऱ्याचवेळा ती आपल्या परदेशी मित्रांसोबत मजामस्ती करताना दिसू येते.

जाहिरात
0808

सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होती. नुकताच तिचं न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या