JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शाहिद कपूरच्या पत्नीचा नो ब्लाऊज लुक; PHOTOS पाहून सासुबाईंनी दिली अशी रिअॅक्शन

शाहिद कपूरच्या पत्नीचा नो ब्लाऊज लुक; PHOTOS पाहून सासुबाईंनी दिली अशी रिअॅक्शन

मीरा राजपूरच्या फोटोंची सध्या चर्चा सुरू आहे.

0107

बॉलिवूडमध्ये कबीर सिंह म्हणजे अभिनेता शाहिद कपूर यांची पत्नी मीरा राजपूत चित्रपट क्षेत्रातील नसली तरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

जाहिरात
0207

मीराचा फॅशन सेन्स खूप कमाल आहे. मग सूट असो वा फॉर्मल्स..ती प्रत्येक कपड्यांमध्ये उठून दिसते.

जाहिरात
0307

नुकतेच मीराने फोटोशूट केलं आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मीराच्या सासुबाईंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
0407

या फोटोंमध्ये मीरा पिंक रंगाच्या साडीत दिसतेय. यामध्ये तिने आपल्या बोल्ड अदांनी अनेकांना लक्ष केंद्रित केलं आहे

जाहिरात
0507

नो ब्लाऊज साडीमध्ये मीराचा लूक पाहून तिच्या सासूबाईदेखील खूश झाल्या आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं.

जाहिरात
0607

http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2021/12/shahid5.jpg

जाहिरात
0707

सासुबाईंनीही सूनबाईचं कौतुक केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या