JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले 'सरदार उधम सिंह'च्या स्क्रिनिंगला; फारच उत्सुक दिसले कलाकार

Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले 'सरदार उधम सिंह'च्या स्क्रिनिंगला; फारच उत्सुक दिसले कलाकार

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता म्हणून विकी कौशलला ओळखलं जातं. नुकताच विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंह’ चित्रपटाचं स्क्रिनींग पार पडलं. यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ, किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रानेसुद्धा हजेरी लावली होती.

0105

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता म्हणून विकी कौशलला ओळखलं जातं. नुकताच विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह' चित्रपटाचं स्क्रिनींग पार पडलं. यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ, किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रानेसुद्धा हजेरी लावली होती.

जाहिरात
0205

अभिनेता विकी कौशल आपल्या चित्रपटाच्या स्क्रिनींग दरम्यान फारच उत्सुक दिसून आला. त्याच्या चेहेऱ्यावर त्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता. शुजीत सरकारने या चित्रपटाचं डिरेक्शन केलं आहे. पापाराझी विरल भयानीने हे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जाहिरात
0305

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या रिलेशनशिपच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच कतरिनाने विकीच्या 'सरदार उधम सिंह'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावत सर्वानांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.

जाहिरात
0405

तसेच अभिनेत्री किआरा अडवाणीसुद्धा 'सरदार उधम सिंह'च्या स्क्रीनिंगसाठी उपस्थिती लावली होती. यावेळी ती ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसून आली.

जाहिरात
0505

तसेच किआरा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच किआरासोबतच सिद्धार्थने हजेरी लावली होती. त्यामुळे या दोन्ही जोड्यांबद्दल पुन्हा एकदा चर्चांना जोर आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या