Sara- Janhavi Kedarnath: अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ यात्रेवर आहेत. केदारनाथ यात्रेदरम्यानचे सारा आणि जान्हवीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Sara-Janhavi Kedarnath: अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ यात्रेवर आहेत. केदारनाथ यात्रेदरम्यानचे सारा आणि जान्हवीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जाहिरात
0208
सारा आणि जान्हवी पूर्णपणे भोलेनाथ म्हणजे महादेवाच्या रंगात रंगलेल्या दिसत आहेत.
जाहिरात
0308
दोघी या यात्रेचा आनंद घेताना दिसत आहेत.
जाहिरात
0408
सारा आणि जान्हवीला अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. यावरून त्यांची मैत्री दिसते.
जाहिरात
0508
सारा आणि जान्हवी शांतपणे ध्यान करताना दिसत आहेत.
जाहिरात
0608
Imस्टार किड्स असताना देखील दोघींचा हा साधा अंदाज चाहत्यांना देखील खूप आवडत आहे.age
जाहिरात
0708
कडाक्याच्या थंडीत जान्हवी आणि सारा खूप मस्ती करताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जाहिरात
0808
सारा आणि जान्हवी देवदर्शनासोबत या ट्रीपचा आनंद देखील घेताना दिसत आहेत.