‘चालाखी करणं मला जमत नाही’; सपना चौधरीच्या BOLD फोटोंवर कौतुकाचा वर्षाव
ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंद्वारे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
- -MIN READ
Last Updated :
0105
बिग बॉसमधून नावारूपास आलेली सपना चौधरी एक प्रसिद्ध गायिका आणि डान्सर म्हणून ओळखली जाते.
0205
गेल्या काही काळात ती गाण्यांसोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहू लागली आहे.
0305
ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंद्वारे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
0405
यावेळेसही तिने असेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
0505
या फोटोंवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
- First Published :