JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / स्वराज्यरक्षक संभाजी : अशी जिंकली शंभूराजेंनी बुऱ्हाणपूर मोहीम

स्वराज्यरक्षक संभाजी : अशी जिंकली शंभूराजेंनी बुऱ्हाणपूर मोहीम

शंभूराजेंनी मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. पाहा कसा मिळवला विजय

019

सर्व अडचणींवर मात करत शंभूराजेंचा राज्याभिषेक झाला. राजे म्हणून समाजमान्यता मिळाली.

जाहिरात
029

पण शंभूराजेंच्या मनात वेगळंच सुरू होतं. औरंगजेबाच्या सेनेनं जिझिया कराच्या निमित्तानं तुकारामांच्या मुलाची वारी बंद करायची धमकी दिली.

जाहिरात
039

त्याचवेळी शंभूमहाराजांनी एक महत्त्वाचा निर्णय मसलत करून घेतला.

जाहिरात
049

मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
059

सलग 5 दिवस आणि रात्र घोडदौड करून त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला.

जाहिरात
069

सुरतेच्या लुटीपेक्षा 3 पट लूट जमा केली.

जाहिरात
079

शंभूराजांनी ज्यांना ज्यांना युद्धात जबाबदारी दिली होती, ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली.

जाहिरात
089

सिंहासनावर बसल्यानंतर शंभूराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी मोहीम.

जाहिरात
099

बुऱ्हाणपूरच्या विजयानंतर शंभूराजांवर टीका करणाऱ्यांना चपराक मिळाली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या