JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ट्युबलाईट'च्या नव्या पोस्टरमध्ये सलमानचा सलाम!

'ट्युबलाईट'च्या नव्या पोस्टरमध्ये सलमानचा सलाम!

आज सलमानचा नवा अवतार असलेलं ट्युबलाईटचं पोस्टर रिलीज केलंय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

20 एप्रिल : सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’चं प्रमोशन जोरात सुरू आहे. काल सलमान पाठमोरा असलेलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. आज सलमानचा नवा अवतार असलेलं पोस्टर रिलीज केलंय. या पोस्टरमध्ये सलमान सलाम करताना दिसतोय. दिग्दर्शक कबीर खाननं म्हटलंय, ’ लेकर आ गये है सलमान का सलाम’ ट्युबलाईट या वर्षी ईदला रिलीज होणार आहे. आता लोकांना उत्सुकता आहे सिनेमाच्या टीझरची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या