परश्याचं डार्लिंगसोबत PHOTOSHOOT, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
आकाश आपल्या फिटनेसकडे खुपचं लक्ष देतो. तो यासाठी तो सतत एक्सरसाईज करून जिममध्ये घाम गाळत असतो.
- -MIN READ
Last Updated :
0106
सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरने नुकताच आपल्या डॉगसोबत एक फोटोशूट केलं आहे.
0206
या फोटोंमध्ये आकाशचं आपल्या डॉगीशी असणारं प्रेमळ नातं दिसून येत आहे.
0306
तसेच फोटोंमध्ये आकाशचा नवा लुक दिसून येत आहे.
0406
यामध्ये आकाश खुपचं स्टाईलिश दिसून येत आहे.
0506
आकाश आपल्या फिटनेसकडे खुपचं लक्ष देतो. तो यासाठी तो सतत एक्सरसाईज करून जिममध्ये घाम गाळत असतो.
0606
आणि म्हणूनचं आकाशमध्ये खुपचं मोठा बदल दिसून येत आहे. आकाशची बॉडी आधीपेक्षा जास्त पिळदार दिसून येत आहे.
- First Published :